Pirticha Pakhru Lyrics In Marathi | पिरतिचा पाखरू मराठीतील गीते
मराठी प्रेमाच्या गाण्यांमध्ये आणि रोमँटिक संगीतात पिरतीचं पाखरू (Pirticha Pakhru) हे गीत आपल्या अत्यंत सुंदर, हळुवार आणि गोड सुरांसाठी ओळखले जाते. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणारे हे गाणे प्रेमभावनेचा एक सुरेल आविष्कार मानले जाते.
या गाण्यात प्रेमात पडलेल्या मन आणि पाखरासारख्या उडणाऱ्या भावनांचे अतिशय देखणे वर्णन केले आहे. गाण्याचा लयबद्ध ठेका आणि सुंदर शब्दरचना रसिकांना एका रम्य व आल्हाददायक भावविश्वात घेऊन जाते.
जर तुम्ही Pirticha Pakhru Lyrics in Marathi शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला या सुरेल गाण्याची सविस्तर माहिती वाचायला मिळेल.
पिरतीचं पाखरू
Pirticha Pakhru Lyrics In Marathi
तुझ्या पिरतीच पाखरु
मनान ग भिरभिरतयं,
तुला एक नजर पोरी बघताना
दिल तुझ्यामाग घुटमळतय,
तुझ्या पिरतीच पाखरु
मनान ग भिरभिरतयं,
तुला एक नजर पोरी बघताना
दिल तुझ्यामाग घुटमळतय,
लूक सिम्पल सा पाहुनी तुझा
मी होतो फिदा,
अभी आना तू पास मेरे
सीने से ना होना जुदा,
अभी आना तू पास मेरे
सीने से ना होना जुदा,
हाय तुच माझी शोना,
तू मेरा खुदा,
माझ्या मनान भरलीस तू
झालो पागल खुळा,
हाय तुच माझी शोना
तू मेरा खुदा,
माझ्या मनान भरलीस तू
झालो पागल खुळा,
ह्यो तीर तुझ्या पोरी नजरेचा
घाव करतो आर पार,
एक फोटो तुझ्या ह्यो स्टेटस चा
सेव्ह केलाय काळजान,
ह्यो तीर तुझ्या पोरी नजरेचा
घाव करतो आर पार,
एक फोटो तुझ्या ह्यो स्टेटस चा
सेव्ह केलाय काळजान,
तुला बघतां गो साळीमंधी
तोल जाई माझा,
अभी आना तू पास मेरे
सीने से ना होना जुदा,
अभी आना तू पास मेरे
सीने से ना होना जुदा,
हाय तुच माझी शोना,
तू मेरा खुदा,
माझ्या मनान भरलीस तू
झालो पागल खुळा,
हाय तुच माझी शोना
तू मेरा खुदा
का रे हुर हुर ही
लागली जीवा,
आपल्या पिरमाचा
जुळला दुवा,
मन मोहरला
तुझ्या मिठीमंदी,
ये दिल मेरा
तुझमे खो गया,
लाईफटाईम तुझ्या हृदयान जागा
तू देशील का,
मला कर वादा
तुझी वाईफ मला तू करशील का,
मला कर वादा
तू वाईफ तुझी मला करशील का,
हाय तुच माझा बच्चू
तू मेरी दुआ,
माझ्या मनानं भरलास तू
चढला नाद तुझा,
हाय तुच माझा बच्चू
तू मेरी दुआ,
माझ्या मनानं भरलास तू
चढला नाद तुझा.
