Powada Lyrics in Marathi | मराठी पोवाड्यांचे शब्द
मराठी लोकसंस्कृती आणि इतिहासात पोवाडा (Powada) हा प्रकार केवळ गाणे नसून शिवछत्रपतींच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि वीररसाचा जिवंत हुंकार मानला जातो. शाहिरांनी डफाच्या तालावर आणि तुणतुण्याच्या सुरावर गायलेला पोवाडा ऐकताच अंगात वीरश्री आणि अभिमानाची लाट उसळते.
या लोककला प्रकारात छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या महान वीरांचे ऐतिहासिक पराक्रम अतिशय धगधगत्या व जोमदार शब्दांत सादरीकृत केले जातात. शाहिरांच्या कडकडाटी आवाजात रंगणारा पोवाडा महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष आजही नव्या पिढीला देतो.
जर तुम्ही Powada Lyrics in Marathi शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक लोककलेची आणि विविध वीररसपूर्ण पोवाड्यांची सविस्तर माहिती वाचायला मिळेल.
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान (पोवाडा)
अफजलखानाचा वध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची
हा जी जी जी …(३)
न दंडवत घातला भवानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुશ્मनाच्या गोटામधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
નक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत ડુલત आला …(२)
सय્યદ बંડા त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणતો –
“आओ आओ शिवाजी आओ ہمارے गले लग जाओ”
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहाત તેની न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी …
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला, चिलाખત व्हત अंगाला!
खानाचा वार फुका गेला, खान यડબડला!
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलલા
વાઘનખાંचा मारा केला
हे ટરટરા फाडल पोटाલા
हे तડા गेला खानाचा કોथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)
रક્ત સાંડલે પાપ સારે ગેલે
પાવન કેલા ક્રુષ્ણેચા ઘાટ …(२)
લાવલી ગુલામિચી હો વાટ …(२)
મરાઠે શાહિચા માંડલા થાટ હો જી જી …(३)
