Palkhi Nighali Rajachi Lyrics in Marathi | पालखी निघाली राजाची मराठीतील गीते
मराठी भक्तिसंगीतात आणि पंढरपूरच्या वारी परंपरेत पालखी निघाली राजाची (Palkhi Nighali Rajachi) हे गीत अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहाने परिपूर्ण मानले जाते. श्री विठ्ठलाच्या आणि संतांच्या सोहळ्याचे वर्णन करणारे हे भजन प्रत्येक वारकऱ्याच्या आणि विठ्ठलभक्ताच्या मनाला भुरळ घालते.
या गीतात पंढरीच्या राजाच्या पालखी सोहळ्याचा भव्य थाट, वारकऱ्यांचा अथांग आनंद आणि टाळ-मृदुंगाच्या गजर अतिशय सुरेल शब्दांत साकारला आहे. गाण्याचा लयीत चालणारा ठेका आणि विठ्ठलनामाचा जयघोष ऐकताच संपूर्ण वातावरण भक्तीच्या रंगात न्हाऊन निघते.
जर तुम्ही Palkhi Nighali Rajachi Lyrics in Marathi शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला या भक्तिमय पालखी गीताची सविस्तर माहिती वाचायला मिळेल.
पालखी निघाली हो राजाची
Lalbaugcha Raja Palkhi Lyrics In Marathi
पालखी निघाली हो राजाची
पालखी निघाली हो राजाची
या हो गणेश नगरात,
पालखी निघाली हो राजाची
पालखी निघाली हो राजाची
या हो गणेश नगरात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
राजा बसलाय डौलानं,
भक्त नाचे आनंदान ….
राजा बसलाय डौलानं,
भक्त नाचे आनंदान ….
धर्म जुडी जुगारून,
सारं विसरूनी भान
खांदा लावलाय पालखीला
खांदा लावलाय पालखीला
राजा बसलाय झोकात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
वक्रतुंडाचं बोलावण,
होकार दिला आनंदानं…
वक्रतुंडाचं बोलावण,
होकार दिला आनंदानं…
गेलं गणेश नगर दिपून,
लालबाग राजाच्या तेजानं
गेलं गणेश नगर दिपून,
लालबाग राजाच्या तेजानं
मोदक लाडवांचा नैवेद्य
ठेवलाय ताटात चांदीच्या
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
राजा सिंहासनी शोभतो,
मनी चंद्रमा लाजतो…
राजा सिंहासनी शोभतो,
मनी चंद्रमा लाजतो…
शिरी मुकुट डोलतो,
तैसा मयूर नाचतो…
स्नान घाला या राजाला
स्नान घालाया राजाला
ठेवले दही दूध माटात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
महादेवाची एक वर,
एक ज्ञान तेच प्रखर …
महादेवाची एक वर,
एक ज्ञान तेच प्रखर …
तुझे ऐसे वरदान,
तुजला पालखीत मिरविन
तुझे ऐसे वरदान,
तुजला पालखीत मिरविन
महादेवाचं वचन
महादेवाचं वचन
लालबागचा राजा करि पूर्ण
हो लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
ज्ञान जिथून हे आले
मूळ पिठाला मिळाले
ज्ञान जिथून हे आले
मूळ पिठाला मिळाले
ऐसे महादेव वदले
माझे कार्य पूर्ण झाले
प्रति शंकराचा अवतार
बाप्पा लालबागचा साक्षात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
पालखी निघाली हो राजाची
पालखी निघाली हो राजाची
या हो गणेश नगरात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
लालबागचा राजा माझा
बसलाय नटून थाटात
